लेखक कसे बनावे? How to become a writer in Marathi Free 2024

मित्रानो या लेखामध्ये लेखक कसे बनावे? या बद्दल आपण माहिती पाहू. तुम्ही सर्वांनी मराठीमधील सुप्रसिद्ध साहित्य कोसला, श्यामची आई, मृत्युंजय, ययाती यातील प्रसिद्ध कादंबरी कदाचीत तुम्ही वाचलेली सुद्धा असेल. आपल्या दैनंदिन जीवणामध्ये आपण नेहमी पुस्तक, लेख ई-बुक इत्यादींचे आँनलाईन तसेच आँफलाईन पदधतीने वाचन करत असतो. लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा आणि हे लेख, पुस्तके, ई-बुक लिहिण्याचे काम एक लेखक करत असतो. तर तुम्हाला कोणाला लेखक बनायचे असेल तर लेखक बनण्यासाठी काय करावे लागते? कोणते गुण आपल्यात असावे लागतात? हे आपल्याला माहीत असायला हवे म्हणुन आज आपण आजच्या लेखातुन लेखकाविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

लेखक कसे बनावे?

History – इतिहास

कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकापासून चलनात आहे. कादंबरी हा प्रकार इंग्रजी राजवटीपासून प्रसिद्ध झाला. मराठीतील पहिली कादंबरी म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती कादंबरी म्हणजे हरी केशवजी यांची इ.स. 1841 साली आलेली ‘यात्रिक्रमण’ नावाची कादंबरी. पण मराठीतील पहिली स्वतंत्र कादंबरी म्हणून बाबा पदमनजी यांच्या ‘यमुनापर्यटन’ (ही मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक बाबा पदमनजी यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकात हिंदू धर्मातील विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती वर्णून ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीचा पुरस्कार या कादंबरीत केला आहे). कादंबरीचे नाव घेतले जाते. काळानुसार मराठी कादंबऱ्यामध्ये अनेक बदल झालीत. समाजातील मुख्य घटना प्रकाशझोतात आणण्यासाठी कादंबरी लिहिल्या जाऊ लागल्या. अभिव्यक्त होण्याचा कादंबरी एक मार्ग बनला.

लेखक बनण्यासाठीची पात्रता – लेखक कसे बनावे?

  • तुम्ही तुमचे मुलभूत शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • तुम्ही भाषेमध्ये मास्टरची पदवी असेल तर लेखनात फायदा होतो.
  • तसेच मास कम्युनिकेशन मध्ये मास्टर देखील करू शकतो.
  • तुम्हाला तुमच्या भाषेवर चांगली पकड असणे आवश्यक व त्या भाषेवर तुम्हाला प्रभुत्व प्राप्त करावे लागेल.
  • तुम्हाला तुमच्या लेखणात Creativity (निर्मितीशीलता) असावी. त्यासाठी नवनवीन पुस्तकांचे वाचन करावे.
  • तुम्हाला रोज लिहिण्याचा सराव करावा लागेल. आणि लेखणात जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे आणि त्या चुका ओळखून सुधारणे.

लेखकांचे प्रकार Types of Writers

  • EBook Writer :बुक रायटर हा त्याच्याकडे एखाद्या विषयावर असलेले उत्तम ज्ञानाचा वापर करून बुक लिहितो आणि हे बुक लिहुन ते आँनलाईन प्लँटफाँर्मवर विकण्यासाठी पब्लिश करतो,
  • Book Writer :बुक रायटर आपल्याला ज्या क्षेत्राचे विषयाचे उत्तम ज्ञान आहे त्या विषयावर पुस्तक लिहुन ते एखाद्या प्रकाशन संस्थेकडे प्रकाशनासाठी देण्याचे काम बुक रायटर करत असतो.
  • Blog Writer : ब्लाँग रायटरहा स्वताची ब्लाँग किंवा Site बनवून त्यावर नियमित कंटेट लिहिण्याचे काम करत असतो.
  • Script Writer :- स्क्रीप्ट रायटर एखाद्या पुस्तकासाठी, चित्रपटाच्या कथेसाठी, मालिकेसाठी, नाटकासाठी इत्यादी माध्यमांसाठी स्क्रीप्ट लिहिण्याचे काम करत असतो.
  • Poem Writer :– पोयम रायटर हा वेगवेगळया विषयांवर कविता लिहित असतो आणि त्या कविता वर्तमानपत्र,मासिक,तसेच कवी संम्मेलनामध्ये इत्यादी ठिकाणी सगळयांसमोर सादर करत असतो.
  • News writer :न्युज रायटर वेगवेगळया न्युज चँनलसाठी तसेच न्युज वेबसाईटसाठी न्युज तयार करून त्यावर न्युज आर्टिकल लिहिण्याचे काम करत असतो.

लेखक बनण्यासाठी कौशल्ये | Skills for becoming a writer

  • आपले लेखन वाचकांच्या मनात वाचणाची रूची आणि आवड निर्माण करेल तसेच त्यांची उत्सुकता वाढवेल त्यांना वाचणात गूंतवून ठेवेल असे असावे लागते.
  • आपल्या लेखनामध्ये एक वेगळेपणा तसेच रोचकता असणे गरजेचे असते.
  • आपण ज्या विषयावर लेखन करत असतो त्या विषयाचे ज्ञान लेखकाकडे असल्याला हवे.
  • त्याविषयावर आपल्या मनापासुन, आत्मियतेने लेखन करता येणे फार आवश्यक असते.
  • आपल्याला त्या भाषेचे चांगले आकलन देखील असावे लागते.
  • आपण ज्या भाषेत लेखन करतो आहे त्या भाषेवर आपले चांगले प्रभुत्व असणे देखील गरजेचे आहे. कारण वाचकास लेखकाची भाष्या समजलीच नाही तर ते कंटाळवाणे होईल.

नोकरी – Jobs – लेखक कसे बनावे?

  • तुम्ही चित्रपटामध्ये scripwriting करु शकता.
  • तुम्ही online फ्रिलान्स रायटर म्हणून काम करू शकता.
  • तुम्ही ब्लाँगीग करू शकता.
  • तुम्ही वेबसाईटसाठी, कंपनींसाठी, एजंसीसाठी कंटेट रायटिंगचे ई-बुक रायटिंगचे काम करू शकता.
  • तुम्ही कंपनींसाठी प्रति शब्द या वेतन श्रेणीवर काम करू शकता.

वेतन – Salary

  • एखाद्या कंपनीमध्ये लेखक म्हणुन काम करत असलेल्या लेखकाचे वेतन हे 5 पैसे प्रति शब्द म्हणजेच 500 शब्दांसाठी 100 रुपये किमान वेतन असते.
  • वैद्यकीय, संगणक सॉफ्टवेअर इत्यादी तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लेखन असेल तर प्रति शब्द २० पैसे इतके वेतन दिल्या जाते.
  • याशिवाय मजकूर लेखनासाठी कोणतेही निश्चित वेतन नसल्यामुळे ते केवळ परस्पर करारावर आधारित आहे.
  • आपण एखादे पुस्तक लिहुन प्रकाशन संस्थेद्वारे आँफलाईन किंवा आँनलाईन प्लँफाँर्मवर प्रकाशित केले तर लोक जशी त्या पुस्तकांची खरेदी करतात तशी त्याची राँयल्टी आपल्याला प्राप्त होत असते.
  • वर्तमानपत्र, नियतकालिक, पुस्तक आणि निर्देशिका प्रकाशक – 50 हजार रु. मिळतात
  • जाहिरात, जनसंपर्क आणि संबंधित सेवा – 73 हजार रु. मिळतात
  • रेडिओ आणि दूरदर्शन प्रसारण – 65 हजार रु. मिळतात
  • फ्रीलान्स कलाकार, लेखक आणि कलाकार – 93 हजार रु. मिळतात
  • मोशन पिक्चर आणि व्हिडिओ इंडस्ट्रीज – 85 हजार रु. मिळतात

लेखकाच्या जबाबदारी Responsibility of the author

  • एक लेखक जे काही लेखन करतील ते सत्य असावे. कारण एका लेखकाचे विचार लोक वाचत असतात. आणि ते आत्मसात देखील करत असतात. म्हणुन लेखकाची ही जबाबदारी आहे त्याने नेहमी खरे तेच लिहावे.
  • एका लेखकाची दुसरी जबाबदारी असते जनतेपर्यत तसेच समाजापर्यत चांगले विचार पोहचवणे, त्यांची रूजवण करणे.
  • एका लेखकाची तिसरी जबाबदारी असते जनजागृती करणे.समाजातील वाईट रूढी प्रथा यांच्याविरूदध समाजजागृती करणे.

लेखकाच्या कमाईची साधने

  • ई-बुक (कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा)
  • स्क्रीप्ट रायटिंग करणे इत्यादी.
  • पुस्तक लेखन (कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा)
  • चित्रपटातील कथेसाठी कंटेट रायटिंग करणे,
  • वर्तमानपत्रे तसेच मासिकातील स्तंभलेखन
  • ब्लाँग वेबसाईटसाठी कंटेट रायटिंग करणे,
  • मालिकेसाठी कंटेट रायटिंग करणे,
  • नाटकासाठी कंटेट रायटिंग करणे

मराठीमधील लोकप्रिय लेखन साहित्य

लेखक कसे बनावे?

कोसल

ज्याला कधीकधी कोसला असे म्हणतात, ही भारतीय लेखक भालचंद्र नेमाडे यांची 1963 मध्ये प्रकाशित झालेली मराठी कादंबरी आहे.

श्यामची आई

श्यामची आई हे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सदाशिव साने यांचे आत्मचरित्र आहे. मराठी साहित्यातील आईच्या प्रेमाला ती सर्वात मोठी श्रद्धांजली मानली जाते.

मृत्युंजय, मृत्यू विजेता

मृत्युंजय ही शिवाजी सावंत यांची एक उत्कृष्ट मराठी कादंबरी आहे, जी भारतीय महाकाव्य महाभारतातील कर्णाच्या जीवनाचे चित्रण करते. शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.

ययाती

ययाती ही भारतीय लेखक व्ही.एस. खांडेकर यांची १९५९ सालची मराठी भाषेतील पौराणिक कादंबरी आहे. खांडेकरांच्या सर्वोत्कृष्ट कृतींपैकी एक, ती पौराणिक हिंदू राजा ययातीची कथा महाभारत या हिंदू महाकाव्यातून पुन्हा सांगते. कादंबरीत अनेक कथाकार आहेत आणि नैतिकतेच्या स्वरूपावर अनेक प्रश्न उपस्थित करते.

बलुता

बलुता हे भारतीय लेखक दया पवार यांचे मराठी भाषेत लिहिलेले आत्मचरित्र आहे. कलिताच्या मते, बलुताने दलित साहित्यात “आत्मचरित्रात्मक लेखनाची ओळख” केली.

युगंधर

ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. ही कादंबरी महाभारतातील भगवान कृष्णाचे चित्रण आहे. त्यांना या पुस्तकासह अनेक पुरस्कार मिळाले.

लेखक कसे बनावे?

राऊळ

राऊ ही एन एस इनामदार यांची १९७२ सालची मराठी ऐतिहासिक कादंबरी आहे. ही कथा मराठा सेनापती पेशवा बाजीराव पहिला आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांच्या वास्तविक जीवनातील ऐतिहासिक पात्रांमधील काल्पनिक प्रणयाभोवती फिरते.

स्वामी

ही रणजित देसाई यांची मराठी कादंबरी आहे. ते १९६२ मध्ये प्रकाशित झाले. देसाई यांना १९६४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. चौथ्या पेशवे माधवरावांच्या कारकिर्दीत ही कादंबरी महाराष्ट्रातील भारतातील आहे.

शाळा

मुकुंद जोशी लिखित – एका तेलियाने या किशोरवयीन शाळकरी मुलाच्या जीवनाचे चित्रण करणारी प्रेमकथा – चौदा वर्षांचा आणि नव्याने प्रेमात पडला आहे. फक्त तिची एक झलक पाहण्यासाठी तो त्याचा वर्गमित्र शिरोडकर सारख्याच खाजगी शिकवणींना जातो आणि रोज तिच्या घरी परततो. पॉलिटिकल नॉन फिक्शन कथा.

 

आणखी वाचा पुढील लेख ….

RBI Assistant 2023

BSc Forestry

3 thoughts on “लेखक कसे बनावे? How to become a writer in Marathi Free 2024”

Leave a comment

error: अहो थांबा ! अस नसता करत. तुम्ही हे दुसरीकडे पाठवा