Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती 2024 Free

मित्रांनो आपण Palghar Anganwadi Bharti अंगणवाडी भरती बद्दल सर्व माहिती या लेखात घेणार आहोत. सुरुवातीला आपण या अंगणवाडी चा इतिहास पाहूया. नंतर अंगणवाडी भरती साठी लागणारी पात्रता, शिक्षण, वय, याचे उद्देश, सध्या अंगणवाडी भरती कधी निघू शकते या बद्दल सर्व माहिती आपण घेऊया.   

Palghar Anganwadi Bharti

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी चा इतिहास

भारतामध्ये अंगणवाडी ची  सुरुवात १९ व्या शतकापासून झाली. त्यावेळी लॉर्ड कर्झन हा भारताचा व्हाईस रॉय होता. त्याच्याच काळात किंडगार्डन (KG1, KG2..) पद्धती आपल्या देशात सुरू झाली. त्यामुळे त्या पद्धतीचा परिणाम आपल्या प्राथमिक शिक्षणात आजही दिसून येतो.

सन 1887 पासून भारतातील बालशिक्षणाच्या संघटनेचा उल्लेख आढळतो. ज्यामध्ये पाच वर्षांच्या मुलांना प्रवेश देण्यावर लक्ष केंद्रित केले गेले, परंतु प्राथमिक शालेय अभ्यासक्रमाशी संरेखित गाणी आणि खेळ यासारख्या क्रियाकलापांवर भर देणाऱ्या विशेष वर्गांमध्ये चार वर्षांच्या मुलांना सामावून घेणे देखील आहे.

महाराष्ट्र राज्यात दिनांक २ ऑक्टोबर १९७५ रोजी भारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील धारणी व मुंबई येथील धारावी या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी त्यासोबतच बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

 

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी केंद्रे

अंगणवाडी हा भारतातील ग्रामीण बाल संगोपन केंद्राचा एक प्रकार आहे. हा भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचा एक भाग आहे बालकांची भूक आणि कुपोषण यांचा सामना करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत सरकारने 1975 मध्ये याची सुरुवात केली होती. त्यामध्ये विविध प्रकल्प राबवण्यात आले. त्यामध्ये नागरी प्रकल्पाची संख्या ही 104 आहे. आणि ग्रामीण/आदिवासी प्रकल्पाची संख्या ही 449 आहे. आणि सर्व मिळून एकूण 553 प्रकल्प अस्तित्वात आहे.

आपल्या राज्यातील मंजूर अंगणवाडी केंद्राची संख्या ही 97475 आणि त्यामध्ये मिनी अंगणवाडी केंद्र हि 13011 आणि एकूण अंगणवाडी केंद्र ही 110486 आहे.

 

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी अंतर्गत केली जाणारी कामे

हा भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीचा एक भाग आहे. मूलभूत आरोग्य सेवा क्रियाकलापांमध्ये गर्भनिरोधक समुपदेशन आणि पुरवठा, पोषण शिक्षण आणि पूरक, तसेच प्री-स्कूल क्रियाकलापांचा समावेश होतो. या केंद्रांचा उपयोग ओरल रिहायड्रेशन सॉल्ट, मूलभूत औषधे आणि गर्भनिरोधकांसाठी डेपो म्हणून केला जाऊ शकतो. 31 जानेवारी 2013 पर्यंत, 13.7 लाख मंजूर पैकी तब्बल 13.3 लाख अंगणवाडी आणि मिनी-अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे पूरक पोषण, अनौपचारिक पूर्व-शालेय शिक्षण, पोषण, आणि आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा प्रदान करतात.

Palghar Anganwadi Bharti

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती बद्दल

आपण अंगणवाडी बद्दल माहिती घेतली, आणि आता आपण अंगणवाडी भरती बद्दल पुढे सविस्तर माहिती घेऊया. या मध्ये तुमचे शिक्षण किती असावे, पदे कोणती असतात, त्या साठीची पात्रता कोणती असते, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर कागदपत्रे कोणती लागतील या बद्दल माहिती घेऊ.   

हे सुद्धा वाचा – Aurangabad Anganwadi Bharti

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरतीमधील मुख्य पदे

अंगणवाडी भरती मध्ये खालील पदांसाठी online किंवा offline अर्ज मागवण्यात येते.

  • आशा स्वयं-सहयोगी
  • अंगणवाडी पर्यवेक्षक
  • अंगणवाडी मदतनीस
  • अंगणवाडी सेविका

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती ची शैक्षणिक पात्रता

  • अंगणवाडी मदतनीस – 8 वी / 10 वी पास
  • अंगणवाडी सेविका – 10 वी / 12 वी पास
  • अंगणवाडी पर्यवेक्षक – पदवीधर
  • अंगणवाडी भरती साठी सर्व साधारण 12 वी उत्तीर्ण असावा.
  • सोबत उच्च शिक्षण असेल तर त्यांना प्राधान्य दिल्या जाते.
  • computer चे ज्ञान असले पाहिजे – CCC / MS-CIT  

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती साठी वय

  • अर्ज सदर करण्याच्या अतिंम तारखेच्या आत उमेदवाराचे वय हे 18 पेक्षा कमी नसावे.
  • अर्ज सदर करण्याच्या अतिंम तारखेच्या आत उमेदवाराचे वय हे 38 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
  • मागासवर्गीय उमदेवार – (OBC / SC / ST) – 43 वर्ष
  • अपंग / प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त – 45 वर्ष

 

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती पगार

अंगणवाडी महिलांसाठी सर्वसाधारण पगार हा 9300 – 34800 मिळते आणि त्यात 4100 ग्रेड पे मिळत असतो. हा पगार कमी जास्त होऊ शकतो ते पदावर अवलंबून असते. 

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे

ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ही कागदपत्रे अर्ज भरत असताना जवळ ठेवणे अवश्यक आहे. ज्या महिलांना अंगणवाडी भरती साठी करावयाचा आहे त्यांनी पुढील कागदपत्रे लागणार आहेत.

  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • शिधापत्रिका (राशन कार्ड )
  • जात प्रमाणपत्र (Cast )
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव प्रमाणपत्र

 

हे सुद्धा वाचा – अंगणवाडी भरती अभ्यासक्रम

 

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती निवड प्रक्रिया

उमेद्वाराची गुणवत्ता, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीच्या आधारे निवड करण्यात येते. महिला व बाल विकास विभागाच्या online निकालाच्या वेबसाईट आणि गावातील ग्रामपंचायत मध्ये निकाल प्रकशित करण्यात येतो.

निकाल पाहण्यसाठी लिंक – Womenchild.maharashtra.gov.in  

Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती साठी अर्ज कसा करावा

  • जेव्हा अंगणवाडी भरती बद्दल माहिती भेटेल तेव्हा अर्ज करा.
  • अर्ज करण्यसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • येथे तुम्ही अर्ज करा – Apply
  • किंवा महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट जाऊन तुम्ही हा फोर्म भरू शकता.
  • तेथे तुम्हाला तुमची शिक्षणिक माहिती , नाव , पालकाचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, आणि पत्ता, इत्यादी सर्व माहिती अर्जामध्ये भरावी.

जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका स्तरावरील महिला व बालविकास विभागात ऑफलाईन फोर्म भरून submit करू शकता.     

हे सुद्धा वाचा – pune anganwadi bharti      

4 thoughts on “Palghar Anganwadi Bharti – अंगणवाडी भरती 2024 Free”

Leave a comment

error: अहो थांबा ! अस नसता करत. तुम्ही हे दुसरीकडे पाठवा